धक्कादायक! तुळजाभवानी मंदिरात भाविकांना पुजाऱ्याकडून बेदम मारहाण; गाड्या फोडल्या, दागिने चोरले
धाराशिव: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारात भाविकांना चक्क पुजाऱ्याकडून बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्याशिवाय, पुजारी आणि त्यांच्या साथीदारांनी ...