जगभरात खाद्यतेल कडाडले; आग्नेय आशियातील अतिवृष्टीमुळे पामतेलाचे उत्पादन घटण्याच्या भीतीमुळे भाव भडकले
लंडन : अन्नधान्याच्या किमती केवळ भारतातच नाहीतर जगभर वाढत आहेत. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्नधान्य दर निर्देशांकाने एप्रिल २०२३ नंतरच्या सर्वोच्च ...