काळजात चर्रर्रर्र…! कधी थोडं प्रेम केलं असेल, तर मला ‘टाईट हग’ करुनच चितेवर ठेवा; डॉक्टरची डोळ्यात टचकन पाणी आणणारी सुसाइड नोट व्हायरल…
छत्रपती संभाजनगर : छत्रपती संभाजनगर येथे एका महिला डॉक्टरने आपल्या पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रतीक्षा ...