प्राजक्ता माळी म्हणाली… माफी मागा, सुरेश धस म्हणाले… मी माफी-बिफी मागत नसतो; खासदार अमोल कोल्हेंनी दिली प्रतिक्रिया
मुंबई : बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यभरात मोठी खळबळ ...