परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला समोर; मृत्यूमागील धक्कादायक कारण झालं उघड..; वाचा नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगर : परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूने राज्यभरात वातावरण तापलं होतं. पोलिसांच्या अमानुष मारहाणीत ...