व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: politics

“बुरा ना मानो होली है..!” भाजप आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली रंगांची उधळण….!

पुणे : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत चांगलीच उलथापालथ झाली झाली. रोजच राजकीय नेत एकमेकांच्या अंगावर आरोपाची चिखलफेक करत असतात. ...

काँग्रेस पदाधिकाऱ्याचे भाजपच्या नेत्याला पत्र : राजकारणात खळबळ ! ‘दादा पुणेकरांना वाचवा’ …..

पुणे : कसबा पोट निडणुकीची चर्चा जोरात सुरु असतानाच काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यांने भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना ...

कुटुंबांत आनंद, सुख आणि शांती कायम तेवत राहावी – हर्षवर्धन पाटील

दीपक खिलारे  इंदापूर : होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, आळस, द्वेष, मत्सर, मतभेद यांचे दहन होऊन, सर्वांना निरोगी व उत्तम आरोग्य ...

तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षातील पदाधिकारी शिवसेनेत करणार प्रवेश ; पहिला मोठा झटका बसणार राष्ट्रवादीला ; मोटे यांचा सावध पवित्रा !

सुरेश घाडगे परंडा : सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री शिवसेना नेते प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी परंडा विधानसभा मतदार संघात ...

देहूतील संत तुकाराम महाराज मंदिरात तब्बल २४ वर्षांनी शरद पवार दाखल ; तुकाराम पगडी घालून सत्कार…!

देहू, (पुणे) : 'मागच्या ४०० वर्षांच्या काळात समाजात बदल घडवण्याचं काम जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी केलं आहे. त्या वर्षांत तुकाराम ...

मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी ; ३० लाखांची मागितली खंडणी, पुण्यात खळबळ..!

पुणे : मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला अज्ञातांनी ३० लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. तसेच खंडणी दिली नाही तर ...

आमदार अश्विनी जगताप यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना भरला दम ; औंध रुग्णालयाला दिली अचानक भेट…!

पिंपरी : चिंचवड पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या भाजपाच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी आज औंध जिल्हा रुग्णालयाला ...

कसबा भाजपचा गड : रवींद्र धंगेकर निवडूण येतील असे वाटले नव्हते ; कारण… शरद पवार म्हणाले..

पुणे : कसबा मतदार संघ भाजपचा गड आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर निवडूण येतील याची खात्री नव्हती. असे ...

मविआच्या नाकर्तेपणामुळे रखडलेल्या प्रश्नांची कोंडी युती सरकारने फोडली ; भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्याकडून शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन….!

पुणे : राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीसांच्या वेतन आणि रिक्त जागांच्या भरतीसंबंधीचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावून शिंदे ...

जन्माला येणाऱ्या मुला-मुलींचे स्वागत शहरी व ग्रामीण भागांत वेगवेगळ्या पद्धतीने होते : सरपंच माधुरी काळभोर..!

लोणी काळभोर, (पुणे) : महिला सर्व क्षेत्रांत कशा आघाडीवर आहेत. स्त्री-पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी आजही जन्माला येणाऱ्या मुला-मुलींचे ...

Page 44 of 54 1 43 44 45 54

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!