Chatrapati Sambhaji Nagar | विहिरीच्या अनुदानासाठी पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्याला सरपंचांनी शिकविला चांगलाच धडा ; २ लाखाच्या नोटा पंचायत समितीच्या कार्यालयात उधळल्या ; व्हिडीओ व्हायरल…!
Chatrapati Sambhaji Nagar | छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगरच्या फुलंब्री तालुक्यातील फुलंब्री पंचायत समितीच्या आवारातील हा व्हिडिओ आहे. मंगेश ...