कबुतर जा जा, म्हणण्याची आली वेळ…! पिंसासह विष्ठेतील जंतुमुळे पसरतायेत आजार; अन्नपदार्थ टाकू नये, महापालिकेचे नागरिकांना आवाहन
पुणे : कबुतरांना उघड्यावर मोठ्या प्रमाणावर खाद्य टाकू नका असे आवाहन महापालिकेने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद न देता खाद्य ...