पिंपरी-चिंचवड येथील 4500 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर; रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू
पिंपरी : अतिवृष्टीमुळे शहरातील विविध ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर नदीकाठच्या घरांमध्ये तसेच सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. धोकादायक ...