आमदार महेश लांडगेच्या पाठपुराव्याला यश ; ग्रामीण हद्दीतील गावे शहरी नगर भूमापनला जोडण्याचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील ग्रामीण हद्दीतील गावे नगर भूमापन कार्यालयाशी संलग्न करावी करावीत, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे ...