रविंद्र धंगेकर गिरीश बापटांच्या भेटीला ; नियोजन कर आणि नियोजना प्रमाणे काम करं तुला काही कमी पडणार नाही, बापटांचा धंगेकरांना सल्ला..!
पुणे : कसबापेठ विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर काँग्रेसचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे खासदार गिरीश बापट यांची शुक्रवारी (ता. ...