पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर; चिखली-कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवर ‘बुलडोझर’
पिंपरी- चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील कुदळवाडी- चिखली या भागातील अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेड, भंगार दुकानांवर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली ...