बारामतीत परीट समाजासाठी सभागृह उभारणीकरीता आराखडा तयार करा : उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती : परीट समाजातील नागरिकांसाठी अधिकाधिक सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना विश्वासात घेत धोबीघाट परिसरात सुसज्ज सभागृह उभारणीच्या अनुषंगाने आराखडा तयार ...