मिरवणुकीत डीजेच्या आवाजाने तरुणाचा मृत्यू, तिघांची प्रकृती चिंताजनक; मृत्यूची बातमी कळल्यानंतरही डीजेचा दणदणाट एक तास सुरूच
जिंतूर (परभणी): शहरात श्री विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजेच्या तालावर नाचत असताना डीजेचा कर्णकर्कश आवाज सहन न झाल्याने हृदयविकाराने एका तरुणाचा जागीच ...