परभणी येथील दुर्घटनेच्या निषेधार्थ पुणे सोलापूर महामार्गावर रस्ता रोको ; लोणी स्टेशन चौकात आंदोलकांनी जोरदार घोषणेबाजी करीत दिले पोलिसांना निवेदन
लोणी काळभोर : परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेल्या अवमानाच्या व सोमनाथ सुर्यवंशी या भिमसैनिकाचा न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ पुणे सोलापूर ...