लाखो टन कांदा सीमेवर अडकला; बांगलादेश बॉर्डर, मुंबई पोर्ट, जानोरी कार्गो येथे कंटेनर उभे: सिस्टिम अपडेट न झाल्याने फटका
मुंबई : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीत अडसर ठरलेले ५५० डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यात मूल्य हटवले. ४० टक्के निर्यात ...