भारताच्या इतिहासातला सेक्युलर राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं पुण्यात प्रतिपादन..
पुणे: ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या. कधी कुठल्या महिलेवर अत्याचार केला नाही. राज्य पादाक्रांत केली पण अन्य धर्मीयांची प्रार्थनास्थळं ...