पुण्यात ४ जूनपर्यंत दारूचे नवे परवाने, रिन्युएशन बंद; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरासह जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रिया निर्भय, मुक्त आणि शांततेच्या वातावरणात पार ...