कोल्हापूर परिक्षेत्रातील २८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पुणे जिल्ह्यासाठी नवीन ६ पोलिस निरीक्षक
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालकांच्या पत्रान्वये कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी परिक्षेत्रातील २८ पोलिस ...