‘मतदार हुशार आहे, त्याला पक्ष कोणाचा आहे ते समजते’; शरद पवारांच्या नव्या ‘राष्ट्रवादी’वर अजित पवारांनी आक्षेप घेताच सुप्रीम कोर्टाने सुनावले
नवी दिल्ली: शरद पवार यांना पूर्वी तात्पुरते मिळालेले 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' हे नाव पुढील आदेशापर्यंत कायम ठेवावे, असा निर्णय ...