व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: nashik

Laxmi tathe arrested by Telangana Police cannabis case nashik

शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठें यांना गांजाच्या तस्करी प्ररकणी अटक

नाशिक: शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांना तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकमधील पंचवटी परिसरातून नाशिक पोलिसांच्या ...

six people died in accident as jeep falls in well in jalna

नाशिकमध्ये पुन्हा घडली हिट अँड रनची घटना; शाळकरी मुलीला बसने चिरडलं, गेल्या तीन दिवसांमधील चौथी घटना

नाशिक: सध्या राज्यात हिट अँड रन प्रकरणाची संख्या वाढत आहे. नाशिक शहरात पुन्हा हिट अँड रनची घटना घडली आहे. सिटी ...

six people died in accident as jeep falls in well in jalna

नाशिकमध्ये पुन्हा हिट अँड रनची घटना; अपघातात महिलेचा मृत्यू, तर कार चालक फरार

नाशिक: नाशिकमध्ये आणखी एक हिट अँड रनची घटना समोर आली आहे. शहरातील गंगापूर रोड परिसरातील साधना मिसळ भागात अपघात झाला ...

Nashik Bus Accident ! नाशिकमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात! 2 जण ठार तर 58 जण जखमी

नाशिक : नाशिकमधील सापुतारा घाटामध्ये एक भीषण अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण आहे कि बस थेट दरीत कोसळली ...

Tasmanian blue gum fall down on house in nashik

मध्यरात्री अचानक घरावर झाड कोसळले; संपूर्ण कुटुंब झोपले होते आतील घरात, दैव बलवत्तर म्हणून…

सातपूर : शिवाजीनगर परीसरात चार दिवसांपूर्वी चालत्या दुचाकीवर, गुलमोहर झाड पडल्याने एका व्यक्तीला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी ...

चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या ‘त्या’ शाळकरी मुलीचा मृत्यू मोबाईल टॉवरच्या लहरींमुळे?

नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इयत्ता सहावीत शिकणाऱ्या 11 वर्षाच्या विद्यार्थिनीचा शाळेत चक्कर आल्याने मृत्यू झाला ...

राज्यात आज विधान परिषदेच्या चार जागांसाठी मतदान; कोण मारणार बाजी?

पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज (दि.26) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर ...

Big News ! अजितदादांना धक्का! नाशिक पदवीधरमध्ये नरहरी झिरवाळांचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा

नाशिक : अजित पवार यांना एक धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नरहरी झिरवाळ यांनी ठाकरे ...

धक्कादायक ! नाशिकमध्ये मंदिर परिसरात पोत्यात मानवी कवट्या अन् हाडे; शहरात खळबळ

नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील पंचवटी शहरामध्ये एका पोत्यामध्ये मानवी कवट्या आणि हाडे सापडल्या ...

…तर आमचे पहिले उपोषण हे शरद पवार यांच्या घरापासून’; सकल मराठा समाजाचा इशारा

नाशिक : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला तो म्हणजे, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 8 जूनपासून पुन्हा उपोषण ...

Page 6 of 12 1 5 6 7 12

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!