Nashik News : सामान्य मुलगा हा भारताच्या इतिहासाला घडवणारा महानायक कसा बनू शकतो, हे सुभेदार मल्हारराव होळकर यांनी सिद्ध केले – व्याख्याते यशपाल भिंगे
(Nashik News) नाशिक : सुभेदार मल्हारराव होळकर यांनी आपल्या पराक्रमाने, कसलीही घराणेशाहीची परंपरा नसतांना स्वबळावर पुढे येत मराठेशाहीचे मुख्य आधारस्तंभ ...