हृदयद्रावक! जन्मदात्यांनी पोटच्या १ दिवसाच्या स्त्री जातीच्या अर्भकाला पिशवीत कोंबून रस्त्याच्या कडेला दिले फेकून ; नाशिकच्या चुंचाळे भागातील ही घटना…!
नाशिक : एका दिवसाची बालिका नकोशी झालेल्या क्रूर जन्मदात्यांनी जन्माला आलेल्या पोटच्या मुलीला पिशवीत कोंबून रस्त्याच्या कडेला कचऱ्यासारखे फेकून दिले ...