विमा कंपनी फसवणूक प्रकरण : वाघळवाडी गावच्या ग्रामसेवकाच्या अपघाती मृत्यूचा रचला होता बनाव; पत्नी व मुलासह सहा जणांवर गुन्हा दाखल..
शिरवळ : बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले नरसिंग राठोड यांच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक वळण लागले आहे. ...