अभिनेत्री नर्गिस फाखरीची बहीण आलियाला अटक, माजी प्रियकर आणि त्याच्या मैत्रिणीला जिवंत जाळल्याचा आरोप
न्यूयार्क: 'रॉकस्टार' चित्रपटात रणबीर कपूरसोबत दिसलेली अभिनेत्री नर्गिस फाखरी हिच्या बहिणीबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नर्गिस फाखरीच्या बहिणीवर ...