पुणेकरांनो लक्ष द्या! शहरात आता दररोज रात्री नाकाबंदी; मद्यपी वाहनचालकांवर होणार कडक कारवाई : पोलीस आयुक्तांचे आदेश
पुणे : पुणेकरांना वाहतुकीच्या नियमांबद्दल शिस्त लावण्यासाठी आता पुणे पोलिसांनी काही कठोर निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. पुण्यात वाहतुक नियमांचे उल्लंघन ...