व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: nagpur

school owner molested teacher in school nagpur

‘तू मला आवडते, मी तुला बोलावितो त्या ठिकाणी यावे लागेल’, अन्यथा… ; संस्थाचालकाची स्वशाळेतील शिक्षिकेकडे अजब मागणी

नागपूर : तू मला आवडते. मी म्हणतो त्या ठिकाणी तुला यावे लागेल, अन्यथा तुला नोकरी गमवावी लागेल, अशा असंख्य आक्षेपार्ह ...

Man looted his friend during ganesh festival pimpri pune

मुलीची छेडखानी केल्याप्रकरणी पोलीस अटक करण्यासाठी आले; आरोपीने थेट अंगावर कुत्रा सोडला, कुत्र्याने पोलिसाच्या हाताच्या अंगठ्याला…

नागपूर: मुलीची छेडखानी केल्याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्याकरिता घरी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला आरोपी व त्याच्या वडिलांनी शिवीगाळ करत धमकी दिली. पोलीस ...

नागपुरातील प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्थेत मिळू शकते नोकरी; 50 हजारांपर्यंत पगार…

पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमचा शोध संपण्याची शक्यता असणार आहे. कारण, नागपुरातील प्रादेशिक आयुर्वेद संशोधन ...

मुंबई उच्च न्यायालयात नागपूरचे अक्षय नाईक यांच्यासह तिघांना वरिष्ठ वकीलाचा दर्जा…

-अयनुद्दीन सोलंकी घाटंजी (यवतमाळ) : मुंबई उच्च न्यायालयाने कायद्याचे विशेष ज्ञान व दिर्घ अनुभव लक्षात घेता नागपूर येथील प्रसिद्ध वकील ...

Man murdered by his lover and friend in nagpur

मित्राला दगा देऊन त्याच्या मैत्रिणीशी सूत जुळवले, मित्राने पाळत ठेवत दोघांनाही पकडले नको त्या अवस्थेत; त्यानंतर प्रेयसीने केलं भयंकर कृत्य

नागपूर: प्रेयसीने पहिल्या प्रियकराचा खून केल्याची घटना उघडकीस आली असून पोलिसांनी प्रेयसी व दुसऱ्या प्रियकराला अटक केली आहे. नीलू (रा. ...

धक्कादायक! आधी प्रेयसीला व्हिडिओ कॉल अन् नंतर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…

नागपूर : राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. ...

तुम्हीदेखील पदवीधर आहात? तर नागपुरात ‘या’ शासकीय विभागात निघाली भरती; लवकर करा अर्ज…

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी ...

राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी, नागपूर येथे निघाली भरती; पगारही चांगला…

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. पण आता राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी, नागपूर येथे रिक्त पदांवर भरती ...

Man died as he hits railway in kamshet pune

आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या विवाहितेची आत्महत्या, आईवडिलांच्या विरोधाला न जुमानता केले होते लग्न

नागपूर: माहेरून पैसे आणण्यासाठी वेळोवेळी होणारी शिवीगाळ व मारहाणीपोटी जगणे असह्य झाल्यामुळे विवाहितेने लग्नाला वर्ष होण्यापूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

समृद्धी महामार्गाची साडेसाती काही जाईना..! मुंबई कॉरिडॉरवर पडलं मोठं भगदाड; अपघातांचा धोका वाढला

बुलढाणा : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाची साडेसाती  जायला काही तयार नाही. या महामार्गाच्या कामाचा सुमार दर्जा आता समोर येत आहे. ...

Page 2 of 5 1 2 3 5

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!