पुण्यातील आमदार मिसाळ यांची राज्यमंत्रीपदी निवड; नगरसेविका ते मंत्रीपद, कोण आहेत माधुरी मिसाळ, घ्या जाणून सविस्तर…
पुणे : आज महायुती सरकारच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्टाचे तिस-यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर आज त्यांचे मंत्री ...