व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: murder

धक्कादायक! माजी मिस स्वित्झर्लंडची फायनलिस्ट क्रिस्टीनाची निर्घृण हत्या; पतीने शरीराचे तुकडे मिक्सरमध्ये केले ‘बारीक’

स्वित्झर्लंड : माजी मिस स्वित्झर्लंडची फायनलिस्ट क्रिस्टीनाची हत्या तिच्या पतीने केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. क्रिस्टीना जोक्सिमोविच हिची हत्या ...

लाखोंची संपत्ती हडपण्यासाठी विधवा सुनेने दोन चुलत भावंडांच्या मदतीने सासूच्या खुनाची दिली सुपारी; नातीने सांगितली थरारक आपबिती

नागपूर : नागपूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सासूचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव करून विधवा सुनेने नातेवाइकांना विश्वासात ...

मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून त्याची चाकू भोसकून केली हत्या; नऱ्हे येथील घटना

पुणे : एका महिलेने मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून त्याची चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना ...

Gangster somnath Gaikwad confession on vanraj andekar murder in pune

वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर; हत्येमागील मुख्य सूत्रधार तर कोणी दुसराच..

पुणे : पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. घटनेनं एकच खळबळ उडाली होती. आधी ...

किरकोळ कारणावरुन वाद; जन्मदात्या पित्यानेच धारदार शस्त्राने वार करत पोटच्या मुलाला संपवलं

अमरावती : अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या पित्यानेच स्वत:च्या मुलावर सत्तूरने वार करुन त्याचा खून केल्याची धक्कादायक बाब ...

फायनान्स कंपनी मॅनेजरच्या हत्येचं कारण समोर; हॉटस्पॉट न दिल्याने कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या; आरोपी ताब्यात

पुणे : पुण्यात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांवरून हा प्रश्न पडावा कि या पुण्याला नेमकं झालं तरी काय? पुण्यात काही दिवसांपासून गुन्हेगारी ...

पुणं पुन्हा हादरलं! फायनान्स कंपनीचे मॅनेजर वासुदेव कुलकर्णी यांची निर्घृण हत्या, 12 तासांत दोन खुनांच्या घटना…

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून ...

महाराष्ट्र हादरला..! तेरा दिवसांपासून घरच्यांशी संपर्क होत नव्हता म्हणून तो घरी आला; घरात आई-वडीलांसह बहिणीचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत

पालघर : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहरोली गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १३ दिवस आई-वडील आणि बहिणीशी संपर्क ...

कबड्डी खेळण्याऐवजी जीव घेण्याचा खेळ खेळले; पाच कबड्डीपट्टूंनी डोक्यात कोयता घालून घेतला टीममधल्या सहकाऱ्याचा जीव

सांगली : सांगली जिल्ह्यात खळबळजनक घटना घडली आहे. जामवाडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा मरगुबाई मंदिरासमोरच चौघा हल्लेखोरांनी धारदार कोयत्यांनी भर ...

पत्नीच्या सततच्या खर्चाने पती नाराज..; कंटाळलेल्या पतीनं गर्भवती पत्नीला संपण्यासाठी दिली थेट सुपारी आणि..

मध्यप्रदेश : मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका पतीने आपल्याच पत्नीची सुपारी देऊन हत्या ...

Page 2 of 8 1 2 3 8

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!