पुणे विमानतळाला ‘संत तुकाराम महाराजां’चे नाव देण्याचा ठराव मंजूर; मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश
पुणे : पुणे येथील लोहगाव विमानतळाचे 'जगद्गुरू संत श्रीतुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ', पुणे असे पुनर्नामकरण करण्याबाबतचा शासकीय ठराव मंजूर करण्यात ...