व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: mumbai

सरदेशमुखांचा वाडा शापमुक्त होणार? प्लॅनेट मराठी ओटीटीवरील ‘अथांग’ वेबसीरिजचे अंतिम भाग प्रदर्शित…!

मुंबई : प्लॅनेट मराठी ओटीटीवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जयंत पवार दिग्दर्शित'अथांग' या वेबसीरिजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मराठी ...

‘मंदोस’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता ; १२ ते १५ डिसेंबर दरम्यान पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज…!

मुंबई : मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याचे रूपांतर आता चक्रीवादळात झाले आहे. ...

आंबेडकरी समाजाने राजकीय दृष्ट्या एकत्र यावे- आनंदराज आंबेडकर

अजित जगताप मुंबई : देशाच्या कानाकोपऱ्यातून कोणत्याही प्रकारची सुविधांचा पुरवठा न करता महापरिनिर्वाण दिनी लाखोच्या संख्येने अनुयायी महामानव डॉ. बाबासाहेब ...

‘गोष्ट एका पैठणीची’च्या निमित्ताने मंत्रालयातील महिलांसाठी खास स्क्रिनिंग; सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत महिलांनी अनुभवला पैठणीचा नक्षीदार प्रवास…!

मुंबई : नुकताच प्रदर्शित झालेला आणि सध्या चर्चेत असलेला ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या ...

बिग ब्रेकिंग : मीराबाई चानूला कोलंबिया जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक…!

मुंबई:भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कोलंबिया येथे सुरू असलेल्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई ...

“तोंड आवरा, अथवा पुन्हा आराम करायला जावे लागेल” शंभूराज देसाई यांचा संजय राऊत यांना थेट इशारा…!

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्यावर नाहक आरोप करत आहेत. त्यांनी आपले तोंड आवरावे. तुम्ही साडेतीन ...

महत्वाची बातमी:अर्थसंकल्पाआधी व्याजदर वाढीचा ग्राहकांना झटका आरबीआयकडून रेपो दरात ०. ३५ टक्क्यांची वाढ…!

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने आज नवीन पतधोरण जाहीर करताना रेपो दरात ०. ३५ टक्क्यांची वाढ केली असून त्यामुळे रेपो ...

प्रदूषण होईल असा एकही प्रकल्प कोकणात आणणार नाही : उपमुख्यमंत्री फडणवीस…!

मुंबई : कधी कधी मला प्रश्न पडतो की कोकणातला आंबा गोड आहे  की कोकणातील लोक गोड आहेत. कोकणातील लोकांशी जर ...

स्वच्छ बस, सुंदर बसस्थानक, टापटीप प्रसाधनगृहे करण्यासाठी एसटी महामंडळाची लगबग;एसटी अवलंबणार स्वच्छतेची त्रिसुत्री…!

मुंबई : प्रवाशांना सुरक्षित प्रवासासोबत प्रसन्न वातावरण देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने कंबर कसली असून रस्त्यावर धावणारी प्रत्येक बस स्वच्छ असेल, ...

महाविकास आघाडीत ‘वंचित’ची इंट्री होण्याची शक्यता ?

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवशक्ती व भीमशक्ती यांचा प्रयोग पाहायला मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष ...

Page 31 of 42 1 30 31 32 42

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!