मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग होणार ८ पदरी ! नव्या वर्षात प्रवास आणखी वेगवान
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या आठ पदरी विस्तारासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एमएसआरडीसीच्या योजनेला लवकरच महाराष्ट्र मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळण्याची ...