राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’अंतर्गत 4 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान वर्ग
मुंबई : राज्यातील ६५ वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धावस्थेत मदत करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदीसाठी, मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र ...