लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये सांगितली तारीख
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. १९) विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ...