Msedcl News : विज थकबाकी हजार रुपये अथवा त्यापेक्षा जास्त असेल तर, आपला विजपुरवठा कोणत्याही क्षणी खंडीत केला जाऊ शकतो, महावितरणचा ग्राहकांना दणका ! हजार रुपये अथवा त्यापेक्षा जादा थकबाकी असलेल्या तब्बल 30 हजार थकबाकीदारांची ‘लाईट कट’
पुणे : महावितरण कंपणीने पुणे विभागातील विज थकबाकीदारांच्या विरोधात मोठी कारवाई सुरु केली आहे. वारंवार आवाहन करूनही एक हजार रुपये ...