दहावी-बारावी परीक्षेची माहिती मिळणार आता एका क्लिकवर; महाराष्ट्र बोर्डाने तयार केले मोबाईल अॅप
-संतोष पवार पळसदेव : माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावी-बारावीच्या परीक्षासंदर्भात अधिकृत वेळापत्रक, प्रारूप प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका आणि अन्य ...