यूपीएससी नंतर आता एमपीएससीमधील दिव्यांग कोटा टार्गेटवर, नऊ अधिकाऱ्यांनी खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा संशय, तहसीलदारसह गटविकास अधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश
अकोला : केंद्रीय लोकसेवा आयोगात निवड झालेल्या आयएएस पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरुन देशभर वादंग उठले आहे. त्यानंतर आता राज्यातील ...