एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! भरती वयोमर्यादेत एक वर्षाची वाढ
पुणे : राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यसरकारने एमपीएससी सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाने ...