व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: MP Supriya Sule News

तुतारी हलगीच्या गजरात सुप्रिया ताईंचे जंगी स्वागत

भिगवण : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांचे भिगवण शहरात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. बारामती लोकसभा मतदारसंघात अत्यंत ...

पुन्हा राजकीय भूकंप होणार…! अजित पवार गटाचे 10 आमदार घरवापसी करणार ?

बारामती : बारामतीमधून मोठी अपडेट समोर येत आहे. देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून ला जाहीर झाला. यामध्ये बारामती लोकसभा ...

मोठी बातमी : रोहित पवारांच्या ED चौकशी दिवशी शरद पवार दिवसभर कार्यालयात बसणार, सुप्रिया सुळे कार्यालयापर्यंत जाणार!

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी होणार आहे. त्यामुळे रोहित पवारांच्या समर्थनात ...

‘पॅरामोटरिंग’ सफरीद्वारे बाराशे फूट उंचीवरून सुप्रिया सुळेंनी पाहिले जेजुरीचे कडेपठार अन् जयाद्री पर्वत…

जेजुरी : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जेजुरी येथे फ्लाईंग रॅनो पॅराग्लायडिंगची राईड केली. बाराशे फूट उंचीवरून त्यांनी जयाद्री पर्वत ...

सुप्रिया सुळे भाऊबीजेसाठी अजित पवारांच्या काटेवाडीत दाखल; शरद पवार या सोहळ्यात सहभागी होणार का?

पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करून सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली. या राजकीय उलथापालथीनंतर ...

Ajit Pawar : उशिरा का होईना, पण अजितदादा ‘पवारांच्या’ दिवाळीत हजर; सुप्रिया ताईंनी फोटो केले शेअर

पुणे : पवार कुटुंबीयांची दिवाळी दरवर्षी बारामतीमधील गोविंद बागेत उत्साहात पार पडत असतो. मात्र यावर्षी अजित पवार यांनी बंड करून ...

अजितदादा बहिणीला दिवाळी गिफ्ट काय देणार? सुप्रियाताईंचं एका वाक्यात उत्तर..

पुणे : दिवाळी सणानिमित्त दरवर्षी पवार कुटुंब बारामतीत सहकुटुंब एकत्र येत दिवाळी साजरी करतात. मात्र, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ...

MP Supriya Sule News : मार्केटयार्डपासून मुळशी तालुक्यात धावणाऱ्या पीएमपीएमएलच्या सर्व गाड्या पूर्ववत सुरु करा; खासदार सुप्रिया सुळे यांची पीएमपीएमएलकडे मागणी

MP Supriya Sule News : पुणे : मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची सेवा बंद करून सर्व गाड्या कोथरूड ...

MP Supriya Sule News : विकसनशील भागाच्या समस्या सोडविण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा : खासदार सुप्रिया सुळे

MP Supriya Sule News : पुणे : नऱ्हे भागातील समस्या खूप गंभीर आहेत. नव्याने विकसित होणाऱ्या भागातील समस्या या जास्त ...

Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!