‘आंदोलन मागे घेणार नाही, सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणी वर ठाम’; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
जालना : सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटलांनी घेतला आहे. मागासवर्गीय अहवालात मिळणारे आरक्षण ...