खळबळजनक…! सोन्याच्या लोभाने सालगड्यानेच केली मालकाची हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून शोष खड्ड्यात पुरले
मोहोळ : एका शेतमालकाचा त्यांच्याच सालगड्याने अत्यंत निघृणपणे खून करून मृतदेहाचे तुकडे करून प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये भरून घराच्या पाठीमागील शोष खड्यात ...