Rohit Pawar : विकासाचे मुद्दे नसल्याने राम मंदिरावर इलेक्शन लढायचं; रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल
सोलापूर : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला चारही शंकराचार्यांनी जाण्यास नकार दिल्याचे सांगितले आहे. तसेच शंकराचार्यांना सर्व धार्मिक पद्धती माहिती असतात त्यामुळे त्यांनी ...