भाजपने माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपवली मोठी जबादारी; महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून केली नियुक्ती
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून माजी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ...