MLA Rahul Kul : दौंड तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या रोटीत ४० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पोहोचले पाणी ; आमदार राहुल कुल यांच्या हस्ते जल पूजन..
दौंड, (पुणे) : जनाई शिरसाई उपसा सिंचन योजेनेअंतर्गत व्हिक्टोरिया तलावाच्या पोटचारीतून दौंड तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या रोटी (ता. दौंड) ४० ...