थेऊर फाटा येथील रेल्वे उड्डाणपुलावरील कठडा बनला मृत्यूचा सापळा; प्रशासनाला कधी जाग येणार? खासदारसाहेब, आमदारसाहेब आत्ता तरी लक्ष द्या…!
लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपुलावरील कठड्याला धडकून वारंवार लहान मोठे अपघात होत आहेत. ...