धक्कादायक! आवाज ऐकताच पत्नी खोलीत धावली, समोर पती रक्ताच्या धारोळ्यात..; आमदाराने स्वत:वरच गोळी झाडून केला आयुष्याचा शेवट
दिल्ली : राजधानी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना बघायला मिता ...