आमदार दिलीप लांडेंच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल; प्रेशर कुकर खरेदी व वाटपात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप
मुंबई : महिला मतदारांना खुश करण्यासाठी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी मुंबई महापालिकेच्या योजनेचा गैरफायदा घेत प्रेशर कुकर खरेदी ...