नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर्जेदार सुविधा निर्माण करा : राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई : राज्यात नव्याने होत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार सुविधा निर्माण कराव्यात. या महाविद्यालयांच्या इमारती, रुग्णालयांची बांधकामे दर्जेदार असावीत, ...