विविध शैक्षणिक मागण्यांना शासनाचा हिरवा कंदील; शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न
संतोष पवार पळसदेव : राज्यातील शाळांमध्ये 150 विद्यार्थी पटाऐवजी 100 विद्यार्थीसंख्येला मुख्याध्यापक पद ग्राह्य धरण्याबरोबरच पायाभूत पदांना संरक्षण दिले जाईल. ...