‘वाल्मिक कराडने चांगलं काम केलं असेल…’; लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षपदाबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान चर्चेत..
पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. या हत्येचा ...